एकदा शाहरुख आणि सलमानचे भयंकार भांडण सुरू होते...
तेवढ्यात सलमानच्या मागून एक माणूस चालत येताना शाहरुखने पहिले.
शाहरुख: "चल बाय,मी जातो".
सलमान : "ए थांब.....कुठे पळतोस??"
... शाहरुख: "घरी चाललो......बाय"
सलमान: "अरे काय झाले ते तर सांग..."
.
.
शाहरुख: "काय यार,एवढ्या छोट्याश्या गोष्टी साठी तु मक्या(मकरंद अनासपूरे)ला बोलावले,चिटिंग आहे ही"
0 Comments